-->

10वी उत्तीर्ण उमेदवारांची पोलीस पाटील पदी भरती सुरू! ऑनलाईन अर्ज करा | Police Patil Bharti 2023


Police Patil Bharti 2023 : उपविभागातील उपविभागीय दंडाधिकारी, कार्यालयांतर्गत गाव पोलिस पाटील पदभरतीसाठी 10वी उत्तीर्ण अर्हता धारक उमेदवाराकडून विहित नमुन्यात फक्त ऑनलाईन पध्दतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी नोकरी साठी चांगलीं व उत्तम संधी निर्माण झाली आहे. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. सरळ सेवा पोलीस भरती प्रक्रियेची सविस्तर जाहिरात खाली दिला आहे. अर्जदाराने संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदाचे परीक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. भरतीची जाहिरात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.

Police Patil Bharti 2023 : Applications are invited from candidates having 10th pass qualification for the post of Sub Divisional Magistrate, Village Police Patil under office in the prescribed format only through online mode.

◾भरती विभाग : उपविभागीय दंडाधिकारी, तथा,ध्यक्ष पोलीस पाटील पदभरती प्रक्रिया समिती द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती आयोजीत केली आहे.
◾पदाचे नाव : पोलीस पाटील (Police Patil)
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.(मूळ जाहिरात वाचावी.)
◾अर्जदार शारिरीकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चारित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

News

◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 25 ते 45 वर्ष पर्यंत आहे त्यांना अर्ज करता येणार.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी राहणार आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 07/09/20023 पासून अर्ज करण्याची सुरवात होणार आहे.
◾रिक्त पदे : 102 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : रत्नागिरी जिल्हयातील खेड.
◾अर्जदार हा त्या गावचा स्थानिक व कायम रहिवासी असावा. (अर्जदाराने रेशन कार्ड, निवडणूक कार्ड, ओळखपत्र, आधारकार्ड, स्वयंघोषणापत्र किंवा ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते. अशा कोणत्याही एका पुराव्याची प्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील व मुलाखातीचे वेळी मूळ पुरावा सादर करणे आवश्यक राहील.)
◾अर्जदाराने अर्जामध्ये स्वतः चा ई-मेल व मोबाईल क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.
◾निवड प्रक्रिया : पोलीस पाटील पदाची लेखी परीक्षा 80 गुणांची असेल प्रत्येक प्रश्न एक गुणाचा राहील. लेखी परीक्षेची प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरुपाची असेल.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 20/09/2023 सायं 5.30 पर्यंत अर्ज करता येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment