-->

सरकारी नोकरी : 10वी उत्तीर्ण उमेदवारांची तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये भरती सुरू! | पगार - 30,000 रूपये | आजचं ऑनलाईन अर्ज करा | Sarkari Nokari Bharti 2023


Sarkari Nokari Bharti 2023 : 10वी, 12वी उत्तीर्ण उमेदवारांची सरकारी विभागांत सरकारी नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. महाराष्ट्र शासन व्दारे तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध शासकीय संस्थांमध्ये गट क संवर्गातील विविध रिक्त पदे सरळ सेवेने भरतीसाठी अर्हताप्राप्त असलेल्या उमेदवारांकडून आँनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या संधीचा लाभ पुरेपूर घावा. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

Sarkari Nokari Bharti 2023 : 10th, 12th passed candidates have good chance to get government jobs in government departments. Applications are invited from qualified candidates for direct service recruitment for various vacant posts in group C cadre in various government institutions under the control of Maharashtra State Board of Technical Education and Divisional Office under the Directorate of Technical Education by the Government of Maharashtra.

◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती होत आहे.
◾भरती विभाग : तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये ही भरती होणार आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾पदाचे नाव : लघुलेखक, लिपिक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येईल. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾अर्ज सुरू : दिनांक 31 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू होण्याची तारीख आहे.
◾भरण्यात येणारी एकूण पदे : 42 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾(Job Location) नोकरी ठिकाण : मुंबई (संपूर्ण महाराष्ट्र) (Government Job In Mumbai)
◾वयोमर्यादा : (अ) निम्नश्रेणी लघुलेखक- या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी वय १८ वर्ष पूर्ण
(घ) वरिष्ठ लिपिक- या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी १९ वर्ष पूर्ण..
(क) निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक (तात्रिक)- या पदासाठी दि. ०१/०८/२०१३ रोजी १९ वर्ष पूर्ण.
◾अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्गासाठी – रु. १०००/- तर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता – रु. ९००/-
◾Last date to Apply : 21 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
◾कागदपत्रे : अनुभवाची प्रमाणपत्रे, संगणक हाताळणी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, अधिवासाचा दाखला, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, दिव्यांग खेळाडू, माजी सैनिक या संदर्भातील दाखले, प्रमाणपत्रे इत्यादीबाची पुर्तता.
◾या भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक वरती दिली आहे.



Source link

News

Post a Comment