महाराष्ट्र शासन : तंत्रशिक्षण संचालनालयमध्ये 10वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | वेतन - 30,000 रूपये | DTE Bharti 2023
DTE Bharti 2023 : तंत्रशिक्षण संचालनालयांतर्गत संचालनालय तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व विभागीय कार्यालयाच्या नियंत्रणाखालील विविध शासकीय संस्थांमध्ये गट क संवर्गातील खालील नमूद पदनामांची रिक्त पदे सरळ सेवेने भरतीसाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून एकत्रीतरित्या Online पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सरकारी नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे. संधीचा लाभ पुरेपूर घावा. 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, मुंबई द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾भरती विभाग : तंत्रशिक्षण संचालनालय अंतर्गत सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय मध्ये ही भरती होणार आहे.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन) अंतर्गत ही भरती होत आहे.
◾पदाचे नाव : लघुलेखक, लिपिक व इतर पदांची भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येईल.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी आहे.
News
◾व्यावसायिक पात्रता : ????लघुलेखक (निम्नश्रेणी) : (१) माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक (२) मराठी लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रति मिनीट आणि इंग्लिस लेखनाचा पेरा किमान ४० शब्द प्रति मिनीट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनीट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे.
????वरिष्ठ लिपीक : १) फ्लाकिया वाणिज्य किंवा विज्ञान किया कायदा या कोणत्याही मान्यताप्राप्त विधिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने त्याच्याशी समतुल्य म्हणून घोषीत केलेली अन्य कोणतीही अहंता. २) संगणक टंकलेखन प्रमाणपत्र किया मराठी टंकलेखनात किमान ३० शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे आणि इंग्रजी लेखनात किमान ४० शब्द प्रती मिनीट वेगमर्यादेचे शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र. (मूळ जाहिरात वाचा.)
◾रिक्त पदे : 42 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : मुंबई (संपूर्ण महाराष्ट्र)
◾अर्ज शुल्क – अराखीव प्रवर्गासाठी – रु. १०००/- तर मागासवर्गीय उमेद्वारांकरिता – रु. ९००/-
◾वयोमर्यादा : (अ) निम्नश्रेणी लघुलेखक- या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी वय १८ वर्ष पूर्ण
(घ) वरिष्ठ लिपिक- या पदासाठी दि. ०१/०८/२०२३ रोजी १९ वर्ष पूर्ण..
(क) निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक (तात्रिक)- या पदासाठी दि. ०१/०८/२०१३ रोजी १९ वर्ष पूर्ण.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 21 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Related Posts
- महानगरपालिका मध्ये रिक्त पदासाठी भरती जाहीर! पगार - 30,000 रूपये | ऑनलाईन अर्ज करा | Mahanagarpalika Bharti 2023
- कॉलेज मध्ये लिपिक, शिपाई व इतर पदांची भरती जाहीर 2023 | पात्रता - 8वी, 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | मासिक वेतन - 15,000 ते 40,000 रूपये | College Bharti 2023
- सरकारी नोकरी : राज्यातील अल्पसंख्याक विकास विभाग मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Maharashtra Government Jobs in 2023
- महाराष्ट्र शासन : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती विभाग मध्ये नवीन पदांची भरती सुरू! | वेतन - 22,500 रूपये | UMED Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : सरकारी विभागांत नवीन लेखापाल, शिपाई, लिपिक तसेच इतर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता - 10वी ते पदवीधर | वेतन - 25,000 रूपये | RERA Bharti 2023
- महाराष्ट्र शासन : आदिवासी विकास विभाग भरती 2023 : नवीन विविध पदांची भरती | जाहिरात पहा | Adiwasi Vikas Vibhag Bharti 2023
Post a Comment
Post a Comment