-->

महाराष्ट्र शासन : सरकारी विभागांत नवीन लेखापाल, शिपाई, लिपिक तसेच इतर पदांची भरती! शैक्षणिक पात्रता - 10वी ते पदवीधर | वेतन - 25,000 रूपये | RERA Bharti 2023


RERA Bharti 2023 : सरकारी नोकरी शोधताय? महाराष्ट्र सरकारच्या मोठ्या विभागांत नवीन पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीमध्ये शिपाई, लिपिक, वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक व इतर विविध पदांची भरती केली जात आहे. त्यामुळे उत्सुक व पात्र उमेदवारांसाठी सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. महाराष्ट्र सरकारच्या विभागांत रिक्त असलेल्या नवीन पदांच्या जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया जाहिर केली गेली आहे. भरतीची अधिकृत जाहिरात या विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी तुमचे शिक्षण जर 10वी, 12वी ते पदवीधर उत्तीर्ण असेल तर तुम्ही अर्ज करू शकणार आहेत. पुर्ण जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

Maha RERA Bharti 2023 : Looking for Govt Jobs? The recruitment process for new posts in major departments of Maharashtra government is going on. Constable, Clerk, Senior Clerk, Accountant, Information Technology Officer, Technical Assistant, Junior Clerk and various other posts are being recruited in this recruitment. So this is the best opportunity for eager and qualified candidates to get jobs in government departments.

◾भरती करत असलेल्या पदाचे नाव : शिपाई, वरिष्ठ लिपिक, लेखपाल, माहिती तंत्रज्ञ अधिकारी, तंत्र सहायक, कनिष्ठ लिपिक व इतर पदे.
◾शैक्षणिक पात्रता : इयत्ता 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण तुमची शैक्षणिक पात्रता असेल तरी तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.
◾भरती प्रकार : सरकारी नोकरी (Government Job)
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (महाराष्ट्र शासन)
◾पगार : निवड झाल्यावर उमेदवारांना 25,000 ते 40,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾या भरतीची पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

◾महत्वाचे : अर्ज करणाऱ्या उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे. तरच तुम्ही अर्ज करू शकणार आहात.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : दिनांक 05 ऑगस्ट 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत. आजचं अर्ज करण्याची चांगली संधी आहे.

News

◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾Job Location : मुंबई (Government Job In Mumbai) निवड झाल्यावर उमेदवारांना मुंबई शहर मध्ये नोकरी करावी लागणार आहे.
◾व्यावसायिक पात्रता : वरील सबंधित पदासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात पहा)
◾एकूण भरली जाणारी पदे : एकूण 028 पदे भरण्यात येणार आहेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करावा. (मूळ जाहिरात पहा.)
◾शेवटची दिनांक : 31 ऑगस्ट 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे. अर्ज स्विकारण्यासाठी फक्त 1 दिवस बाकी राहिलं आहे
◾निवड कालावधी : निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीची नियुक्ती ही ११ महिण्याच्या कालावधीकरिता असेल तदूनतर उमेदवारांच्या कामाची गुणवत्ता आणि उरक पाहूनच उमेदवारास पुढील कालावधीकरिता म्हणजे २ वेळा ११-११ महिण्याची पूनः नियुक्ती कंत्राटी तत्वावर देण्यात येईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment