-->

सरकारी नोकरी : राज्यातील अल्पसंख्याक विकास विभाग मध्ये 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची भरती सुरू! | Maharashtra Government Jobs in 2023


Maharashtra Government Jobs in 2023 : राज्यातील अल्पसंख्याक विकास विभाग व्दारे 10वी, 12वी व पदवीधर उमेदवारांची महाराष्ट्र शासन अंतर्गत कार्यालयांच्या आस्थापनेवरील लघुटंकलेखक, लिपिक, सहायक, कनिष्ठ अभियंता व इतर रिक्त असलेली पदे सरळसेवेने भरण्यासाठी पदांसाठी पात्र व उत्सुक अर्जदारांकडून अल्पसंख्याक विकास विभागाच्या शिर्षाखाली ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असणारे उमेदवारच अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी व्यवस्थीत वाचून घ्यावी. भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

Maharashtra Government Jobs in 2023 : The Minority Development Department of the state has invited applications from the eligible and interested applicants for the posts of 10th, 12th and graduate candidates. 

◾सरकारी (महाराष्ट्र शासन – Government Job) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती श्रेणी : महाराष्ट्र राज्य सरकार (State Government) अंतर्गत ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. मूळ जाहिरात खाली वाचा.
◾भरती विभाग : अल्पसंख्याक विकास विभाग अंतर्गत ही भरती सुरू झाली आहे. आजचं अर्ज करा.
◾शैक्षणिक पात्रता : तुम्ही 10वी, 12वी तसेच पदवीधर उत्तीर्ण.
◾मासिक वेतन : 35,000 रुपये निवड झालेल्या उमेदवारांना पगार दिला जाणार आहे.
◾भरतीची पुर्ण मूळ जाहिरात ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. आजचं अर्ज करून नोंदणी करून घ्या.
◾वय : तुमचे वय 18 ते 48 वर्ष दरम्यान वय असणे आवश्यक आहे.

News

◾अर्ज सुरू : दिनांक 05 ऑगस्ट 2023 या दिनांक पासून ऑनलाईन (Online) अर्ज सुरू झाले आहेत.
◾अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये आकारले गेले आहे.
◾निवड प्रक्रिया (Selection Process) : उमेदवारांची लेखी परीक्षा (Writing Exam) द्वारे निवड केली जाणार आहे.
◾सदर पदांवरील ऑनलाईन परीक्षा महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी नेमून दिलेल्या केंद्रावर घेण्यात येईल. आजचं लेखी परीक्षाच्या तयारीला लागा.
◾भरती करण्यात येणाऱ्या पदाचे नाव : लिपिक, लघुटंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक, जिल्हा वक्फ अधिकारी व इतर पदांची भरती केली जाणार आहे.
◾एकूण रिक्त पदे : एकूण 60 पदे भरली जाणार आहेत.
◾लेखी परीक्षा : सर्व पदांसाठी मुख्यत्वे मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही माध्यमातून संगणक प्रणालीद्वारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात घेण्यात येईल.
◾Job Location : महाराष्ट्र (Maharashtra Government Jobs 2023)
◾ निवड प्रक्रिया : संगणक आधारीत (Computer) परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल.
◾शेवटची दिनांक : दिनांक 4 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे. आजचं आँनलाईन अर्ज करा.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment