-->

महानगरपालिकेत मोठी भरती जाहीर! पात्रता - 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | Mahanagarpalika Bharti 2023


Mahanagarpalika Bharti 2023 : सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ (अराजपत्रित) से गट ड मधील खालील यामध्ये नमूद रिक्त असणारे विविध संवर्गातील पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यात येत आहेत. गट ‘अ’ से गट ड मधील रिक्त पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज सादर करावेत. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ (अराजपत्रित) ते गट ड मधील रिक्त असणारी पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 10वी, 12वी व पदवीधर इच्छूक उमेदवारांनी खाली दिलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾पदाचे नाव : सुरक्षारक्षक, फायरमन पंप ऑपरेटर, सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक, पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशामक अधिकारी, पशु शल्य चिकीत्सक/पशु वैद्यकीय अधिकारी, उद्यान अधिक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बालविकास अधिकारी,समाज विकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक उद्यान अधिक्षक,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,आरोग्य निरीक्षक, स्टेनो टायपिस्ट,मिडवाईफ, नेटवर्क इंजिनिअर, अनुरेखक (ट्रेसर), फायर मोटार मेकनिक,  पाईप फिटर व फिल्टर फिटर.
◾शैक्षणिक पात्रता : 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन : 18,000 ते 60,000 रूपये (पदानुसार मासिक वेतन वेगवेगळे दिले जाणार आहे.)
◾भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष तर▪️खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी – ३८ वर्ष.
▪️मागासवर्गीय उमेदवारांसाठी – ४३ वर्ष.
◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे.

News

◾अर्ज शुल्क –
▪️खुला प्रवर्ग – ₹१,०००/-
▪️अन्य इतर सर्व प्रवर्गाकरीता – ₹९००/-
◾व्यावसायिक पात्रता : मुळ जाहिरात मध्ये दिली आहे.
◾रिक्त पदे : 0226 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : सोलापूर (Government Jobs in Solapur)
◾परीक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश नमूद केला जाईल. संभाव्य बदलाबाबतच्या सूचना सोलापूर महानगरपालिकेच्या www.solap irporation.gov.in या संकेत स्थळावर प्रसारित केल्या जातील. यांची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
◾निवड पद्धत : परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार आहे. परीक्षेचे ठिकाण दिनांक व वेळ ई-मेल किया एस. एम. एस. (SMS) द्वारे संबंधित उमेदवारांना कळविण्यात येईल. तसेच सोलापूर महानगरपालिका अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्धीस देऊन माहिती कळविण्यात येईल.
◾इतर सर्वसाधारण अटी / शर्ती / सूचना :▪️उमेदवार हा भारताचा नागरीक सावा आणि महाराष्ट्रात १५ वर्षे अधिवास (Domicile) करीत असल्याबाबतच त्याने सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र तहसिलदार यांच कार्यालयाकडील) किंवा महाराष्ट्रात जन्म झाल्याचा जन्म दाखला अर्जासोबत सादर करणे आवश्यक राहील.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 नोव्हेंबर 2023
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment