बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) मध्ये पहारेकरी, परिचर, कार्यालयीन सहाय्यक पदांची भरती सुरू! पात्रता - 10वी, 12वी उत्तीर्ण | Bank of India Bharti 2023
Bank of India Bharti 2023 : बँक ऑफ इंडिया (Bank Of India Bharti) मध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरु झाली आहे. तरी बँक खात्यात नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झाली आहे. बैंक ऑफ़ इंडिया (महाराष्ट्र) येथे पहारेकरी, परिचर, कार्यालयीन सहाय्यक व इतर पदांची भरती सुरू झाली आहे. रिक्त असलेल्या पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. जे उमेदवार 7वी, 10वी व पदवीधर इच्छूक उमेदवरांनी अर्ज करायचं आहे. भरतीची जाहिरात बैंक ऑफ़ इंडिया ( Bank of India) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आलेली आहे तरी लवकरात लवकर अर्ज करावा. पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.
Bank of India Bharti 2023 : Bank of India (Bank Of India Bharti) has started recruitment for various vacancies. However, there is a good and great opportunity to get a job in a bank account. Bank of India (Maharashtra) has started recruitment for Watchman, Attendant, Office Assistant and other posts. Newly announced to fill up the vacant posts.
◾भरती होणाऱ्या पदांचे नाव : पहारेकरी, परिचर, कार्यालयीन सहाय्यक व इतर पदे भरण्यात येणार आहे.
◾भरती विभाग : बैंक ऑफ़ इंडिया मध्ये ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : 7वी, 10वी व पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
◾मासिक वेतन : बँकिंग नियमाप्रमाणे मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾बँक ऑफ इंडिया भरतीची पुर्ण जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे.
◾अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात पहा.
◾भरती कालावधी : वरील सर्व पदे ही अनुबंध तत्वावर (कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर) भरली जाणार आहेत.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 1 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾पदाचे नाव : पहारेकरी, परिचर, कार्यालयीन सहाय्यक व इतर विविध पदे.
◾व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
◾रिक्त पदे : 08 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : कोल्हापूर, सांगली.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 15 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तरी लवकरात लवकर अर्ज करावा.
◾या पदांसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या योग्य उमेदवारांकडून अनुक्रमे कोल्हापूर आरसेटी करीता अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक ऑफ इंडिया कोल्हापूर झोनल ऑफिस १५१९ सी. जयधवत बिल्डिंग, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे पोहचवावेत.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
News

Post a Comment
Post a Comment