-->

दिल्ली पोलीस मध्ये 07547 पदांची ऑनलाईन भरती सुरू! | पात्रता - 12वी उत्तीर्ण | वेतन - 21,700 ते 70,000 रूपये | Delhi Police Bharti 2023


Delhi Police Bharti 2023 : दिल्ली पोलीस कॉन्स्टेबलच्या 07547 पदांसाठी भरती, 1 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत. या भरतीसाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात. तब्बल 07547 पदांसाठी दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल भरती 2023 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. याभरती मध्ये पुरुष उमेदवारांसाठी 05056 तर महिला उमेदवारांसाठी 02491 पदे ठेवण्यात आली आहेत. दिल्ली पोलीस भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. दिल्ली पोलीस भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया आणि थेट लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. दिल्ली पोलीस भरती 2023 साठी पात्रता, वयोमर्यादा, अर्ज फी आणि सर्व माहिती खाली दिली आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी एकदा खाली दिली अधिकृत जाहिरात वाचून घ्या. अर्ज लिंक खाली दिली आहे.

Delhi Police Bharti 2023 : Recruitment for 07547 Posts of Delhi Police Constable, Applications are started from 1st September 2023. Candidates from Maharashtra state can also apply for this recruitment. Delhi Police Constable Recruitment 2023 advertisement has been released for as many as 07547 posts. In this recruitment, 05056 posts are reserved for male candidates and 02491 posts are reserved for female candidates.

◾भरती विभाग : दिल्ली पोलीस (Delhi Police)
◾भरती प्रकार : सरकारी (Government Job) नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾भरती श्रेणी : केंद्र सरकारच्या (Staff Selection Commission – कर्मचारी निवड आयोग) व्दारे ही भरती प्रक्रिया आयोजीत केली आहे.
◾या भरतीसाठी महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतात.
◾पदाचे नाव : कॉन्स्टेबल (पोलीस शिपाई)
◾शैक्षणिक पात्रता : 12वी उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾मासिक वेतन – तुमची निवड झाल्यावर 21,700 ते 70,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.

News

◾दिल्ली पोलीस भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
◾अर्ज शुल्क : Gen/ OBC/ EWS : यांना 100/- रूपये तर SC/ ST/ ESM/ All Female यांना अर्ज शुल्क नाही.
◾वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. आजचं ऑनलाईन अर्ज करा.
◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) सरकारी नोकरी मिळविण्याची ही सर्वोत्तम संधी आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 1 सप्टेंबर 2023 पासून अर्ज सुरू झाले आहेत.
◾निवड प्रक्रिया : लेखी व मैदानी चाचणी घेण्यात येईल.
◾नोकरी ठिकाण : दिल्ली (Government Job In Delhi)
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 30 सप्टेंबर 2023 रोजी अर्ज स्विकारने बंद केले जाईल.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment