-->

महाराष्ट्र शासन : तब्बल 07510 पदांसाठी मोठी भरती! पदे - लिपिक-टंकलेखक व इतर पदे | पगार - 32,000/- ते 1,01,600/- रूपये | Group C Bharti 2023


महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) अंतर्गत एकूण 07510 रिक्त पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी पात्र व इच्छूक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन (Online)पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली व उत्तम संधी निर्माण झालेली आहे. या भरतीमध्ये उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी भरती केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मध्ये रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहे. भरतीची जाहिरात महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) महाराष्ट्र शासन द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. इच्छूक व गरजू उमेदवारांनी खाली दिलेली pdf जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

Recruitment for the posts of Industry Inspector, Sub-Inspector, Tax Assistant, Clerk-Typist. Maharashtra Public Service Commission (MPSC) has announced new vacancies. Recruitment advertisement has been published by Maharashtra Public Service Commission (MPSC) Government of Maharashtra.

◾भरती प्रकार : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. आजचं अर्ज करा.
◾भरती विभाग : महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार (State Government) श्रेणी अंतर्गत भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी.)
◾वेतनश्रेणी : 32,000/- ते 1,01,600/- रु वेतनश्रेणी लागू करण्यात येणार आहे.
◾जाहिरात व अधिक माहिती खाली दिली आहे.

◾वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 43 वर्ष आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करता येणार आहेत.

News

◾भरती कालावधी : पर्मनंट नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
◾पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक या पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 17 ऑक्टोबर 2023 पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होणारं आहे.
◾पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक
◾व्यावसायिक पात्रता : . कर सहाय्यक – मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे आहे. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी व्यवसायिक पात्रता आहे. मूळ जाहिरात पहा.
◾रिक्त पदे : 7510 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
◾नोकरी ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्रात.
◾अर्ज शुल्क :▪️अमागास – रु. 544/-
▪️मागासवर्गीय- रु.344/-
▪️माजी सैनिक – रु.44/-
◾परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा.
◾अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक : 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment