-->

महाराष्ट्र शासन : जलसंपदा विभाग मध्ये तब्बल 04497 पदांची सरळसेवा भरती सुरू! | Jalsampada Vibhag Bharti 2023


Jalsampada Vibhag Bharti 2023 : जलसंपदा विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. गट ब (अराजपत्रित) व गट क मधील १४ संवर्गातील तब्बल 04497 पदांच्या सरळसेवा भरती करीता पात्र उमेदवारांकडुन ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर ऑनलाईन (Computer Based Test) परिक्षा घेण्यात येणार आहे. भरतीची पुर्ण जाहिरात जलसंपदा विभाग द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

Jalsampada Vibhag Bharti 2023 : Online recruitment process has begun to fill various vacancies in the Water Resources Department. Applicants have been requested online from the eligible candidates for direct recruitment of 04497 posts in Group B (Non-Gazetted) and Group C.

◾भरती पदाचे नाव : प्रयोगशाळा सहाय्यक, अनुरेखक, दप्तर कारकुन, मोजणीदार, कालवा निरीक्षक, सहाय्यक भांडारपाल, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक, वरीष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट-ब, निम्नश्रेणी लघुलेखक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, भूवैज्ञानिक सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक व इतर पदे.
◾भरती प्रकार : सरकारी (Government) नोकरी मिळविण्याची उत्तम संधी आहे.
◾भरती विभाग : जलसंपदा विभाग (Department of Water Resources) मध्ये ही भरती प्रक्रिया होत आहे.
◾भरती श्रेणी : राज्य सरकार अंतर्गत ही भरती केली जात आहे.
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे.
◾मासिक वेतन : 25,000 ते 80,000 रूपये (पदानुसार वेगवेगळे)
◾भरतीची जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

◾भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळविण्याची चांगली संधी आहे. आजचं तयारीला लागा.

News

◾अर्ज सुरू होण्याची दिनांक : 03 नोव्हेंबर 2023 पासून अर्ज सुरू होणार आहेत.
◾अर्ज पद्धती : ऑनलाईन (Online) प्रणाली व्दारे अर्ज स्विकारण्यात येणार आहेत.
◾वयोमर्यादा : मूळ जाहिरात वाचावी.
◾नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र. सर्वच जिल्ह्यांमध्ये ही भरती केली जात आहेत.
◾परिक्षेचा दिनांक, वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल. संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल.
◾ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत व ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी.
◾Last Date to Apply : 24 नोव्हेंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.



Source link

Post a Comment