-->

सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये 02109 पदांची भरती! शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, लिपिक भरती | पात्रता - 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण | PWD Maharashtra Bharti 2023


PWD Maharashtra Bharti 2023 : 10वी, 12वी किंवा पदवीधर उत्तीर्ण आहात? सरकारी नोकरी शोधताय? सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) अंतर्गत तब्बल 14 संवर्गातील एकूण 02109 पदांच्या सरळसेवा भरती करण्यात येत आहेत. या भरतीसाठी सा.बां. प्रादेशिक विभाग कार्यालयाकडून जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 10वी, 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या विभागांत सरकारी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. संपूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली दिली आहे.

PWD Maharashtra Bharti 2023 : S.B.  Advertisement has been released by Regional Division Office. Various posts are going to be recruited in this recruitment. They include constable, stenographer, laboratory assistant, driver, senior clerk and other posts.

◾भरण्यात येणारी पदे : या भरतीमध्ये 02109 पदे भरन्यात येणार आहे.
◾भरती विभाग : सार्वजनिक बांधकाम विभाग मध्ये ही मोठी भरती केली जात आहे.
◾भरती पदांचे नाव : शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदे भरली जाणार आहेत.
◾Education Qualification (शैक्षणिक पात्रता) : या भरतीसाठी 10वी, 12वी व पदवीधर आणि इतर पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
◾पगार : निवड झालेल्या उमेदवारांना 15,000 ते 1,32,000 रूपये मासिक वेतन दिले जाणार आहे.
◾PWD भरतीची पुर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहे.

◾भरती कालावधी : महाराष्ट्र सरकारच्या मोठ्या विभागांत नोकरी पर्मनंट (कायमस्वरुपी) नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे.
◾वय : जे उमेदवार यांचे वय 18 ते 45 वर्ष पर्यंत आहेत ते अर्ज करू शकतात.

News

◾अर्ज स्विकारण्याची पद्धती : या भरतीसाठी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
◾परीक्षा शुल्क – खुला – १०००/- रु तर राखीव उमेदवार यांना ९००/- शुल्क आकारले जाणार आहे.
◾Job Location : संपूर्ण महाराष्ट्र (All Maharashtra)
◾निवड प्रक्रिया : 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन (Computer) वर घेण्यात येईल.
◾अर्ज सादर करण्याकरीता संकेतस्थळ :- https://mahapwd.gov.in
◾अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://mahapwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
◾अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
◾अर्ज भरण्याची व परीक्षाशुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केली असल्याने पेमेंटगेटवे दिलेल्या तारखेला व वेळेला बंद होणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज व परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
◾Last Date to Apply : 06 नोव्हेंबर 2023 ही अर्ज स्विकारण्याची अंतिम दिनांक आहे.
◾अधिक माहितीसाठी वरील PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा.



Source link

Post a Comment