-->

50 हजार शिक्षकांची लवकरच भरती, जून मधली भरती फेल झाली पुन्हा एकदा नवीन आश्वासन

50 हजार शिक्षकांची लवकरच भरती, जून मधली भरती फेल झाली पुन्हा एकदा नवीन आश्वासन


कोल्हापूर राज्यातील नोकऱ्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांसाठी खूशखबर आहे.  शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोठी घोषणा केली आहे.  राज्यात लवकरच ५० हजार शिक्षकांची भरती होणार असल्याचे त्यांनी सांगितले.  महाराष्ट्राचा इतिहास


  ही मोठी शिक्षक भरती असेल, शिक्षकांची कमतरता भासणार नाही, असे मंत्री केसरकर यांनी म्हटले आहे.


   या घोषणेमुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.  तसेच राज्यातील शिक्षक परिषदेत डॉ.  बदल्या रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.


   बेळगावचे निवेदन उद्या कळणार!


   शिवसेनेचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना उत्तर देणार आहेत.  ठाकरे यांनी बंडखोरांवर बेलगाम नियंत्रण सोडले आहे.  बेजबाबदार विधान केले आहे.  केसरकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘शाहू जयंतीच्या दिवशी मात्र मी यावर भाष्य करणार नाही.’ सत्ताबदलानंतर आम्ही मुंबईत आलो तेव्हा 

   गणवेशाची जबाबदारी शाळा समितीची आहे.


   विद्यार्थ्यांच्या गणवेशाबाबत केसरकर म्हणाले की, विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाची जबाबदारी स्थानिक शाळा समितीची असेल.  गणवेश आधीच शिवलेला होता, आता असाच गणवेश उपलब्ध करून दिला जाणार आहे.  त्यामुळे गणवेश मिळण्यास विलंब होत आहे.  प्रथम गणवेशाचे वाटप करावे.  नंतर दुसरा गणवेश द्यावा.  गणरायापासून कोणत्याही विद्यार्थ्याने थांबू नये, अशा सूचनाही केसरकर यांनी दिल्या.

 

 


   बेळगावचे निवेदन उद्या कळणार!


   शिवसेनेचे प्रवक्ते, मंत्री दीपक केसरकर मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आदित्य ठाकरेंना उत्तर देणार आहेत.  ठाकरे यांनी बंडखोरांवर बेलगाम नियंत्रण सोडले आहे.  बेजबाबदार विधान केले आहे.  केसरकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘शाहू जयंतीच्या दिवशी मात्र मी यावर भाष्य करणार नाही.’ सत्ताबदलानंतर आम्ही मुंबईत आलो तेव्हा 


   उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे किंवा कुटुंबीयांवर कोणतीही टीका करणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.  पण ते आता आहेत


   आदित्य ज्या पद्धतीने टीका करतोय, ती माझ्यासारख्या सहनशील माणसालाही आता सहन होत नाही.  त्यामुळेच त्यांच्या बेताल वक्तव्याची उद्या दखल घेणार असल्याचे केसरकर म्हणाले.

55000,50000,80 टक्के सहज शक्य आहेत,म्हणणारे आगामी मंगळवार पासून 2017 च्या रखडलेल्या 

भरतीतील 2000 ते 3000 जागेसाठी संघर्ष करतांना दिसतील


जो मागील 5 वर्षापासुन करत आहेत. 


बघणे तर हे औचित्याचे असेल की 2nd TAIT विद्यार्थ्यांना पवित्र पोर्टल नोंदणीची योग्य वेळ कधी येईल? आणि त्यासाठी कधी आंदोलन करतील ?


आता तरी जागे व्हा मित्रांनो,10000 जागा भरण्यासाठी 2017 ते 2023


कालावधी लागत आहे,

ते तरी कृपा SMPIL ची नाहीतर आजवर 2nd TAIT सुद्धा झाली नसती

कित्येकांनी 2nd TAIT होवू नये म्हणून देव पाण्यात ठेवले होते


2nd TAIT च्या मुलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून 1st TAIT चा फायदा करून घ्यायचा प्रयत्न लई जणांनी केलाय


7 जुलै पर्यन्त पोर्टल नोंदणी सुरू नाही झाली तर आपण पण मैदानात.

खूप झाले आता ग्रुप ग्रुप मधील प्रवचन


आपला फक्त एकच मुद्दा असेल 2nd TAIT उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोर्टल नोंदणी सुरू करणे

कारण सध्या आपल्याला पोर्टल नोंदणी येवढाच न्यायालयीन अधिकार आहे

जागा किती येतील तो शासनाचा धोरणात्मक मुद्दा आहे.

2nd TAIT ची हिस्टरी खूप कडू हाय,पण शेवट साखरे सारखा गोड असेल

धन्यवाद.


प्राथमिक शिक्षकांची बिंदुनामावली :-

यापुर्वी बिंदुनामावलीतील खुल्या प्रवर्गाच्या रिक्त पदांबाबत विविध तक्रारींवर चौकशी समिती गठीत करुन खुल्या प्रवर्गातील बिंदुवर दर्शविण्यात आलेल्या पदांवाबत चौकशी करण्याचे निर्देश ग्राम विकास व जलसंधारण विभाग यांचे पत्र दिनांक २९/११/२०१७ अन्वये देण्यात आलेले होते. सदर पत्रानुसार जिल्हा परिषद, नांदेड, लातूर, परभणी, औरंगाबाद, सोलापूर, यवतमाळ, बीड, अहमदनगर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्हा परिषदामधील प्राथमिक शिक्षकांच्या बिंदुनामावलीची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती गठीत करण्यात आलेली होती.


यावेळी शालेय शिक्षणमंत्री यांनी स्वतः खुल्या प्रवर्गावर अन्याय होऊ नये म्हणून प्रधान सचिव यांना निर्देश दिले आहेत..


स्वतः शालेय शिक्षण, ग्रामविकास विभाग या दोन्ही खात्याचे प्रधान सचिव यांनी या मुद्द्यावर शिक्षण आयुक्तांना देखील योग्य ती काळजी घ्यावी व खुल्या प्रवर्गातील तसेच इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले आहे.

News

Post a Comment